Multibagger Penny Stocks : 20 पैशांच्या स्टॉकचा चमत्कार! एका वर्षात 1 लाखांचे झाले 37 लाख…
Multibagger Penny Stocks : एका वर्षात 20 पैशांवर आलेला राज रेयॉनचा (Raj Rayon) शेअर सोमवारी NSE वर 3600 टक्के परतावा (refund) देत 11.10 रुपयांवर बंद झाला आहे. वर्षभरापूर्वी त्याची किंमत फक्त 30 पैसे होती. म्हणजेच वर्षभरापूर्वी ज्या गुंतवणूकदाराने (investor) त्यात 30 पैसे दराने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 37 लाख झाली असेल. … Read more