Google Play Store : सावधान! गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आला SharkBot व्हायरस, तातडीने डिलीट करा ‘हे’ अॅप्स अन्यथा…
Google Play Store : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी (Smartphone users) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा SharkBot व्हायरस (SharkBot virus) आला आहे. हा व्हायरस दोन अॅप्समध्ये सापडला असून जर कोणी हे अॅप (App) डाउनलोड केले असेल तर तातडीने डिलीट करा, नाहीतर तुमचे बँक अकाऊंट (Bank account) रिकामे होईल. शार्कबॉट व्हायरसचा धोका आता पुन्हा … Read more