Shash Rajyog : नोव्हेंबर महिन्यात तयार होत आहेत दोन शुभ योग; ‘या’ राशींचे उजळेल भाग्य !

Shash Rajyog November

Shash Rajyog November : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, जन्मकुंडली आणि राजयोग यांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो. जेव्हा ग्रह राशी बदलतात तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. दरम्यान, ऑक्टोबरप्रमाणे नोव्हेंबरमध्येही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. नोव्हेंबरमध्ये सूर्य, शुक्र, मंगळ, बुध आणि शनि आपल्या हालचाली … Read more