Shashi Rajyog : नोव्हेंबरमध्ये तयार होत आहे विशेष राजयोग, 3 राशींचे उजळेल नशीब !
Shashi Rajyog : ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही ग्रहांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. नोव्हेंबरमध्ये ग्रहांच्या राशी बदलामुळे योग, युती आणि राजयोग तयार होणार आहेत, ज्याचा परिणाम राशिचक्र, पृथ्वी आणि मानवी जीवनावरही दिसून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार करवा चौथला नोव्हेंबरचा पहिला शुभ योग तयार होत आहे. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल, ज्यामुळे शशी राजयोग तयार होईल, जो … Read more