लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, पहा..
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया मधून एक मोठी गुड न्यूज दिली आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा … Read more