राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर ! कर्जमाफीसाठीची प्रक्रिया झाली सुरु, फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश
Shetkari Karjmafi : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. खरंतर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अजून यासंदर्भात कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांकडून मोठ राज्यव्यापी आंदोलन … Read more