शेवगा लागवडीतून विक्रमी उत्पादन मिळवायचय ? शेवग्याच्या ‘या’ 2 जातीची लागवड करा
Shevga Lagwad : महाराष्ट्रात फार पूर्वीपासून शेवगा लागवड केली जाते. शेवग्याची व्यावसायिक शेती अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये शेवगा लागवड पाहायला मिळते. कमी पाणी, कमी खर्च आणि जास्त उत्पादन यामुळे शेवगा लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आहे आणि शेवग्याची लागवड या कारणांमुळे वाढली. शेवग्याची पाने फुले आणि शेंगा सारं काही … Read more