World Emoji Day 2022: या दिवशी जागतिक इमोजी दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील कथा……

World Emoji Day 2022: जागतिक इमोजी दिवस 2022 (World Emoji Day 2022) दरवर्षी 17 जुलै रोजी साजरा केला जातो. ऑनलाइन चॅटिंगच्या (online chatting) जगात इमोजीचे वेगळे महत्त्व आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज 7 अब्जाहून अधिक वेळा इमोजीचा वापर केला जातो. युनिकोड स्टँडर्डमध्ये (unicode standard) साडेतीन हजारांहून अधिक … Read more