अहिल्यानगर जिल्ह्यातील हा महामार्ग 6 पदरी होणार ! मध्यप्रदेश, दिल्लीतून शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे ५५ मिनिटे वाचणार
Ahilyanagar News: अहिल्यानगर- शिर्डी, हे देशातील एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ, जिथे दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा आणि जलद व्हावा, यासाठी नगर-धुळे आणि नगर-करमाळा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण आणि सुधारणा होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या प्रकल्पांसाठी निधीची घोषणा केली. यामुळे मध्यप्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक … Read more