गळ्यातील स्कार्फने घेतला जीव…मळणी यंत्रात अडकून महिलेचा झाला चेंदामेंदा
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील निंगोंदगाव येथील शेतात हरभरा धान्य मळणी यंत्रात (थ्रेशर मशीन) हरभरा तयार करत असताना मशीनमध्ये अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. कविता अरुण दरेकर (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, कविता दरेकर ह्या आपल्या कुटुंबातील कुटुंबासह मळणी यंत्राच्या … Read more