प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी करावे ‘हे’ उपाय, मिळेल भोलेनाथचा आशीर्वाद!
Pradosh Vrat 2025 | हिंदू धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. महादेवाला समर्पित असलेले हे व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा त्रयोदशी तिथीला येते. या महिन्यात चैत्रातील दुसरे प्रदोष व्रत 10 एप्रिल रोजी गुरुवारी येत असल्याने त्याला गुरु प्रदोष व्रत म्हणतात. पंचांगानुसार त्रयोदशी तिथी 9 एप्रिलच्या रात्री 10:55 वाजता सुरू होईल आणि 10 एप्रिल रोजी संपेल. … Read more