Elon Musk : एक दोन नव्हे तर तबल ९ मुलांचे बनले एलोन मस्क पिता

Elon Musk : टेस्ला (Tesla) कंपनीचे सीईओ एलोन मस्क(Elon Musk) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. परंतु यावेळी ते एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. मस्क हे एक दोन नव्हे तर 9 मुलांचा पिता (Father) बनले आहे, त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये इलॉन मस्कच्या कंपनीत (Company) काम करणारी महिला अधिकारी … Read more