Showering Before Bed : उन्हाळ्यात रात्री थंड पाण्याने आंघोळ करणे योग्य आहे का? जाणून घ्या…
Showering Before Bed Benefits : उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकांना रोज रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते. उष्ण वातावरणात थंड पाण्याने आंघोळ केल्याने ताजेतवाणे जाणवतो. या ऋतूत अनेकजण दररोज अनेक वेळा आंघोळ करतात. रात्री अंघोळ केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात हेही अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. यामुळेच प्रत्येक ऋतूमध्ये अनेक लोक रात्री अंघोळ करून … Read more