RakshaBandhan 2022 : ह्यावर्षी रक्षाबंधन कधी आहे? 11 की 12 तारखेला, जाणून घ्या

RakshaBandhan 2022 : बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन असलेला सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). दरवर्षी श्रावण महिन्यातील (Shravan month) पौर्णिमेला रक्षाबंधनाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा (celebrate) करतात. या सणाची वर्षभर बहिण-भाऊ वाट पाहत असतात. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan Date) भद्राची (Bhadra) सावली असल्याने तो कोणत्या दिवशी साजरा होणार असा गोंधळ निर्माण झाला आहे. भद्रा योग … Read more