Shubh Yog 2023 : 300 वर्षांनंतर तीन शुभ योग ! ‘या’ राशींना होईल फायदा, नोकरी आणि गुंतवणुकीत लाभाचे संकेत…

Shubh Yog 2023

Shubh Yog 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा-जेव्हा व्रत किंवा सण असतो तेव्हा ग्रहांच्या संक्रमणामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी 18 आणि 19 सप्टेंबर 2023 असे दोन दिवस आहे, परंतु उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी हा सण 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला … Read more