Shubhangi Atre: अर्रर्र ‘अंगूरी भाभी’ बनली ऑनलाइन फसवणुकीची शिकार ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Shubhangi Atre 'Anguri Bhabhi' becomes victim of online fraud

Shubhangi Atre: ‘भाबीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) या प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) हिचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. ही अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते. नुकतीच ही अभिनेत्री ऑनलाइन फसवणुकीची (online fraud) बळी ठरली, त्यानंतर तिने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने व्यथित झालेल्या … Read more