Shukraditya Rajyog 2024 : मे महिन्यात तयार होत आहे विशेष राजयोग, ‘या’ राशींना करिअरपासून व्यवसायापर्यंत मिळेल यश!
Shukraditya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात शुक्राला दानवांचा देव आणि सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. जेव्हा जेव्हा हे दोन ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो, तसेच जर हे दोन्ही ग्रह एकत्र आले तर एकाच राशीत राजयोगही तयार होतो. सध्या धन, ऐश्वर्य, कीर्ती, सौंदर्य आणि वैभव यांचा कारक शुक्र मेष राशीत असून … Read more