Shukra And Rahu Yuti: सावधान ! राहू आणि शुक्राची होणार युती ; ‘या’ राशींच्या लोकांना होणार धनहानी ,जाणून घ्या सर्वकाही
Shukra And Rahu Yuti: जेव्हा एकदा ग्रह संक्रमण करतो त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो. काही लोकांवर याचा परिणाम शुभ तर काही लोकांवर याचा परिणाम अशुभ देखील असतो अशी माहिती ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगोत होळीनंतर 12 मार्च रोजी मेष राशीत शुक्र आणि राहूची युती होणार आहे. यामुळे याचा देखील परिणाम … Read more