Shukra Gochar Effects : शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण ‘या’ 4 राशींसाठी लाभदायक, सुख-समृद्धीत होईल वाढ !
Shukra Gochar Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेम, भौतिक सुख, सौंदर्य, कला, ऐश्वर्य आणि आनंदाचा कारक मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते, त्यांचे व्यावसायिक आयुष्यच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यही चांगले असते, शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे, परंतु लवकरच शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा … Read more