Shukra Shani Yuti 2024 : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शुक्र-शनीची युती ! 5 राशी होतील सुखी, बघा तुमचाही यात समावेश आहे का?
Shukra Shani Yuti 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्र यांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलतो तेव्हा त्याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. दरम्यान, या कालावधीत एका राशीत दोन ग्रह एकत्र आले तर त्या राशीत दोन्ही ग्रहांचा संयोग तयार होतो, असाच संयोग कुंभ राशीत 7 मार्चला तयार होणार … Read more