Shukraditya Rajyog : तूळसह ‘या’ दोन राशींसाठी खूप खास जुलै महिना, मिळतील अनेक लाभ!

Shukraditya Rajyog

Shukraditya Rajyog : जुलैमध्ये अनेक ग्रह एकत्र येणार आहेत, अशा स्थितीत या महिन्यात अनेक योग आणि राजयोग तयार होणार आहेत, ज्याचा सर्व 12 राशींवर, पृथ्वी आणि मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे. विशेषत: यात दानवांचा गुरू शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांच्या हालचालीत होणारा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 7 जुलै रोजी सौंदर्य, प्रेम आणि … Read more