SI Recruitment : बारावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महिन्याला मिळेल 1.2 लाख रुपयांपर्यंत पगार
SI Recruitment : अनेक विद्यार्थी बारावीनंतर असे क्षेत्र निवडतात ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर सरकारी नोकरी (Govt job) मिळेल. अशाच विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर सब इन्स्पेक्टर (SI) होण्याची सुवर्णसंधी आहे. त्यांना महिन्याला 1.2 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) ने सब-इन्स्पेक्टर (Staff Nurse) पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. 12वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज … Read more