SIDBI Bank Jobs 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत 76 जागांसाठी भरती सुरू; पदवीधरांना नोकरीची संधी!
SIDBI Bank Jobs 2025: भारतीय लघुउद्योग विकास बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General), मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more