Side Effects Of Room Heater : थंडीत रूम हीटरचा अतिवापर आरोग्यासाठी घातक, होऊ शकतं मोठं नुकसान !

Side Effects Of Room Heater

Side Effects Of Room Heater : थंडीचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी लोक त्यांच्या सोयीनुसार शेकोटी, रूम हिटर, ब्लोअरचा वापर करत आहेत. त्याच वेळी, जर तुम्ही सर्दीपासून बचाव करण्यासाठी रूम हीटरचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. रुम हिटरचा जास्त वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. होय, रूम … Read more