SIM active plan: आता फक्त 19 रुपयांमध्ये सिम महिनाभर राहणार अॅक्टिव्ह, या टेलिकॉम कंपनीने केला नवीन प्लान लॉन्च…..

SIM active plan: गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी योजना महाग केल्या होत्या. यानंतर सिम अॅक्टिव्ह (SIM active) ठेवणेही महाग झाले. परंतु आता केवळ 19 रुपयांच्या दरमहा रिचार्जवर मोबाइल क्रमांक (Mobile number) सक्रिय ठेवता येणार आहे. याबाबत बीएसएनएल (BSNL) ने 19 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनसह, सिम 30 दिवस सक्रिय ठेवता येईल. तर Jio, Airtel … Read more