SIM Card : मोबाईलचे सिमकार्ड एका बाजूने का कापले जाते? जाणून घ्या त्यामागचे कारण

SIM Card : मोबाईलचा (Mobile) शोध लागल्यापासून त्यात अनेक गोष्टींचा बदल (Change) होत गेला. दरम्यान, सिम कार्ड हा मोबाईलचाच एक छोटासा भाग आहे. हे सिम कार्ड आकाराने खूप लहान असले तरी ते खूप महत्वाचे आहे. हे सिमकार्ड कोपऱ्यात एका बाजूला कापलेले (Cut) असते. तुम्हाला माहीत नसेल की सुरुवातीच्या काळात सिमकार्ड एका कोपऱ्यातून कापले जात नव्हते. … Read more