SIM Card : सावधान ..! तुमच्या नावाचे सिमकार्ड कुठेतरी कोणी वापरत नाही ना? जाणून घ्या एका क्लिकवर
SIM Card : कुठेतरी दुसरे कोणीतरी तुमच्या नावाचे (your name) सिमकार्ड (SIM card) वापरत नाहीये. तसे असल्यास, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण तो सिमचा वापर कोणत्याही चुकीच्या कामासाठीही करू शकतो आणि ज्याचा आरोप तुमच्यावर येऊ शकतो. नवीन सिम कार्ड मिळविण्यासाठी, आधार कार्ड (Aadhar Card) , मतदार ओळखपत्र (Voter ID) किंवा पासपोर्ट (Passport) सारखी इतर … Read more