Simple Dot One e-scooter : भारतात लॉन्च झाली 150 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ! किंमत आहे खूपच कमी…
Simple Dot One e-scooter : गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. बाजारात आता इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटर यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात लॉन्च केले आहे. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च झाल्या आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय … Read more