लवकरच येतोय ‘सिंघम अगेन’ ! अजय देवगणसह अक्षय कुमार, टायगर श्रॉफ देखील..पहा..

Singham Aagin

Singham Aagin : हवेत उडणारी वाहने… जळत्या गाड्या… आणि हवेत धूर… असे दृश्य रोहित शेट्टीच्या चित्रपटात नसणे म्हणजे एक अशक्य गोष्ट आहे. रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोहित शेट्टीने हे फोटो शेअर करताच ते वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिंघम, सिंघम रिटर्न पाठोपाठ आता सिंघम अगेन ची मजा … Read more