SIP मधून एक कोटी रुपयांची कमाई झाल्यास किती टॅक्स द्यावा लागणार ? आयकर विभागाचे ‘हे’ नियम तुम्हाला माहितीच असायला हवेत
SIP Withdrawal Tax : अलीकडे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून अनेकांनी चांगला परतावा मिळवला आहे. म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना सरासरी 12% दराने परतावा मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे Mutual Fund हे गुंतवणूकीचे एक प्रमुख साधन बनले आहे आणि यात लोक एसआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहेत. परंतु, … Read more