Sitrang Cyclone News : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर संकट ! धडकणार भयानक चक्रीवादळ… वाचा सविस्तर माहिती इथे

Sitrang Cyclone News: विदेशातील हवामान खात्याने पूर्व भारतात ‘सुपर चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता वर्तवली होती. पण शनिवारी भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) हा अंदाज फेटाळून लावला. तसेच पूर्व भारतात कोणत्याही प्रकारच्या चक्रीवादळाचा धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं. तथापि, मंगळवारी सकाळी कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी दक्षिण अंदमान … Read more