Lifestyle News : कलिंगड गोड आणि रसाळ आहे असे ओळखाल? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
Lifestyle News : उन्ह्याळ्यात (In the summer) टरबूज (Watermelon) खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा ते गोड (Sweet) आणि रसाळ असते आणि अनेक वेळा असे टरबूज मिळत नाही. त्यामुळे टरबूज खरेदी करताना ते गोड, रसाळ आहे की नाही हे कसे ओळखावे? तर आज जाणून घ्या. टरबूजचा रंग पहा कच्चे टरबूज गडद रंगाचे असते आणि त्याच वेळी … Read more