ऑटो मार्केटमध्ये Hyundai Creta शी स्पर्धा करणारी ‘ही’ जबरदस्त SUV 2.50 लाखांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!
Skoda Kushaq : मे महिन्यात अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या गाड्या स्वस्त केल्या आहेत. यामध्ये Skoda चे देखील नाव आहे. कपंनीने आपल्या Skoda Kushaq SUV वर बंपर सूट जाहीर केली आहे. सध्या कपंनी या SUV वर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे. अशातच तुम्ही ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. … Read more