स्कोडाने कमी किंमतीत भारतात पुन्हा लॉन्च केले Skoda Superbचे नवीन लक्झरी मॉडेल!
Skoda Superb : बहुप्रतिक्षित स्कोडा सुपर्ब सेडान कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा लॉन्च झाली आहे. नकारात्मक प्रतिसादामुळे कंपनीने 2023 मध्ये हे वाहन बंद केले होते. मात्र आता स्कोडा भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कंपनीने या मॉडेलच्या लॉन्चसह स्कोडा सुपर्ब सेडानच्या 100 युनिट्स आणण्याची तयारी केली आहे. ज्यांची … Read more