Skoda Kushaq : शक्तिशाली फीचर्ससह स्कोडाच्या दोन कार बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य…
Skoda Kushaq : सर्वात लोकप्रिय कंपनी स्कोडाच्या Kushaq आणि Slavia च्या नवीन आवृत्तीने मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. या दोन्ही कारमध्ये कंपनीकडून सर्वोत्तम वैशिष्ट्य देण्यात आली आहेत. या दोन्ही कारचे स्टायलिश लूक आता वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर यात शानदार फीचर्स देण्यात येणार आहेत. जर या कारच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या टॉप … Read more