रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांनो सावधान, संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!

Late Risers Age Faster | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं ही एक सामान्य सवय बनली आहे. अनेकांना वाटतं की रात्री जास्त वेळ जागं राहून काम करणं किंवा मनोरंजनात वेळ घालवणं हाच जीवनशैलीचा भाग आहे. मात्र हीच सवय तुमचं आरोग्य हळूहळू खराब करू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या वाढत्या वयावर होतो. … Read more