Gold Price Today : सोने- चांदी ग्राहकांसाठी मोठी खुशखबर..! सोन्याच्या दरात 6800 रुपयांची घसरण; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी (Important news) आहे. कारण या व्यापारी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ (slight increase) झाली असली तरी चांदीचा भाव मात्र तसाच राहिला आहे. सध्या सोने 49368 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 56354 … Read more