PM Kisan Yojana: या कामाला करू नका उशीर, अन्यथा पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता खात्यात पोहोचणार नाही……..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातात. त्यातील 11 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकरी (farmer) आतुरतेने पुढच्या म्हणजे बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी लहान आणि अत्यल्प … Read more