Lifestyle News : तुमची मुले सतत खोटं बोलतात? जाणुन घ्या यामागची कारणे

Lifestyle News : बऱ्याच वेळा लहान मुले (Small children) कोणत्या ना कोणत्या कारणावरून खोटे बोलतात (To lie). त्याचा विपरित परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि वागणुकीवर होतो. अशा मुलांना वेळीच आवर घातला नाही तर मुले कायम खोटे बोलू लागतात. पालकांनीच (parents) जर त्यांच्या सवयीकडे दुर्लक्ष केले तर बाहेर जगातसुद्धा ते खोटे बोलू शकतात. त्यासाठी मुलांना योग्य वेळीच … Read more