Power Energy Saver Saving Box: तुम्हालाही लाइटबिल जास्त येत आहे का? हे उपकरण वीज मीटरजवळ लावा! 35% पर्यंत कमी येईल बिल….
Power Energy Saver Saving Box: तुम्हालाही जास्त वीज बिल (Electricity bill) येण्याची भीती वाटत असेल तर? अनेक वेळा लाख प्रयत्न करूनही घराची वीज कमी होत नाही. घरामध्ये एसी आणि इतर गृहोपयोगी उपकरणे सतत चालू असल्याने उन्हाळ्यात हा त्रास अधिक होतो. परंतु एक लहान गॅझेट (Small gadgets) वापरून तुम्ही पॉवर जवळजवळ अर्धा कमी करू शकता. यासाठी … Read more