Small Saving Scheme Interest Rates : मोदी सरकारच्या सुकन्या किंवा PPF योजनेत नाही तर या भन्नाट योजनेत मिळेल जास्त व्याज…

Small Saving Scheme Interest Rates : मोदी सरकारने देशात गुतंवणूकदारांसाठी अशा काही योजना सुरु केल्या आहेत त्यामधून गुंतवणूकदारांना जास्त व्याजदर मिळत आहे. जास्त व्याज देणाऱ्या अशा काही योजना आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो. सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि जानेवारी ते मार्च तिमाहीसाठी काही योजना वगळता सर्व लहान बचतीच्या व्याजदरात वाढ करून नवीन वर्षाची भेट दिली … Read more