Smart Belt technology: फक्त बेल्ट नसून एक स्मार्ट बेल्ट आहे हे डिवाइस, तुमच्या प्रत्येक एक्टिविटीला करतो ट्रक! जाणून घेऊया या बेल्टच्या खास गोष्टी…..
Smart Belt technology: गेल्या काही वर्षांत लोक त्यांच्या फिटनेसबाबत खूप जागरूक झाले आहेत. लोक त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांचा मागोवा घेत आहेत. स्मार्ट बँड (Smart band) किंवा फिटनेस बँडची उपलब्धता हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. याद्वारे लोक त्यांच्या बजेटमध्ये सहजपणे बँड खरेदी करू शकतात. असेच एक साधन म्हणजे स्मार्ट बेल्ट (Smart belt). होय, हा बँड नसून … Read more