Smart TV Discount : होणार हजारोंची बचत ! अवघ्या 4,999 रुपयांमध्ये घरी आणा 32 इंच स्मार्ट टीव्ही ; फीचर्स पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Smart TV Discount : तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart ने भन्नाट ऑफर सादर केला आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फक्त 4,999 रुपयांमध्ये OnePlus Y1S च्या 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकणार आहे. या स्मार्ट टीव्हीची बाजारात किंमत 21,999 … Read more