Smartphone 13 Dangerous Apps : ताबडतोब हटवा तुमच्या स्मार्टफोनमधून ‘हे’ धोकादायक ॲप्स, नाहीतर व्हाल कंगाल

Smartphone 13 Dangerous Apps : आजकाल अनेकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे कामेही झटपट होतात. परंतु, स्मार्टफोन जेवढा चांगला तेवढाच त्याचे वाईट परिणामही आहेत. अनेकदा काही ॲप्स किंवा लिंकमुळे हॅकर्सकडून क्षणात तुमचा स्मार्टफोन हॅक केला जातो. त्यामुळे डोळे मिचकावताच बँक खाते रिकामे होते. प्ले स्टोअरवर असे काही धोकादायक ॲप्स आहेत ज्यामुळे तुमचे खाते रिकामे होते. हॅकर्स नेहमीच … Read more