Mobile Phone Solution: कामाची बातमी ! फोन पाण्यात पडला तर टेन्शन नाही ; फक्त फॉलो करा ‘ह्या’ टिप्स
Mobile Phone Solution: आज जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहे. प्रत्येकाच्या बजेटनुसार आज बाजारात स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या मदतीने घरी बसून हजारो रुपयांचे व्यवहार अगदी कमी वेळेत करता येते. तसेच अनेकांची या स्मार्टफोनमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, फोटो , व्हिडिओ असतात मात्र कधी कधी हा स्मार्टफोन पाण्यात पडतो आणि बंद पडतो यामुळे अनेकजण अस्वस्थ होतात त्यांना काय करावं … Read more