Google Account : बाबो .. तुम्ही कुठे आणि कधी जातात गुगलला सगळं कळतं! पटकन बदला फोनमधील ‘ही’ सेटिंग नाहीतर ..
Google Account : तुम्ही जर काही दिवसापूर्वी नवीन स्मार्टफोन खरेदी केला असाल तर तुम्हाला तो सेट करण्यासाठी अनेक परवानग्या द्यावे लागले असले यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटने लॉग इन करून तुमचा सर्व डेटा जमा करावा लागतो. मात्र आम्हीही तुम्हाला सांगतो तुमच्या स्मार्टफोन,मध्ये असे काही सेटिंग्ज असतात जे बाय डिफॉल्ट सक्षम असतात ज्याच्या मदतीने तुमच्यावर Google … Read more