Smartphone Under 18000 : कमी बजेटमध्ये घरी आणा ‘हे’ जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन, पहा यादी
Smartphone Under 18000 : भारतीय टेक बाजारात सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत आहेत. अनेक टेक कंपन्या त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. मागणी आणि फीचर्स चांगले असल्याने या सर्व स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत. त्यामुळे बजेट कमी असल्याने अनेकांना चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन विकत घेत येत नाही. परंतु, आता तुम्ही कमी … Read more