Sim Card : आता सिम कार्ड शिवाय चालणार स्मार्टफोन्स, काय आहे हे नवीन तंत्रज्ञान? पहा
Sim Card : सिम कार्ड हे स्मार्टफोनसाठी (Smartphones) सर्वात महत्वाचे असते. प्रत्येक फोनमध्ये सिम असतेच. यासाठी फोनमध्ये सिम स्लॉट (SIM slot) बनवले जातात. काही स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड बसवता येतात, तर काही स्मार्टफोनमध्ये फक्त सिंगल सिमचा पर्याय दिला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, आगामी काळात तुम्हाला स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड ठेवण्याची गरज भासणार नाही. जर … Read more