अंगणात शोभून दिसणाऱ्या ‘या’ झाडांकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात ! अंगणात या झाडांची लागवड केल्यास घरात साप घुसण्याची भीती असते

Snake Viral News

Snake Viral News : साप पाहताच क्षणी आपल्या अंगाचा थरकाप ऊडत असतो. आपण सर्वजण सापांना मोठ्या प्रमाणात घाबरतो. कारण म्हणजे भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार देशात दरवर्षी जवळपास एक लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो. हेच कारण आहे की साप दिसल्याक्षणी आपण खूपच घाबरतो. पण साप दिसला म्हणून लगेचच त्याला मारायला … Read more