Ajab Gajab News : काय सांगता ! लग्नात हार गळ्यात घालण्याऐवजी घातली सापांची माळ; व्हिडीओ व्हायरल

Ajab Gajab News : आजूबाजूला काही अशा गोष्टी घडतात त्या ऐकून धक्काच बसतो. अशीच एक घटना घडली आहे. सापाचे (Snake) नाव जरी ऐकले तरी सर्वांना भीती वाटते. जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्याचा खेळ संपला असे सर्वांना वाटते. पण आजकाल असा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून … Read more